Posts

Showing posts from July, 2020

नयन धारणकर याचा काव्य स्पर्धेत तृतीय क्रमांक

          माझी लेखणी साहित्य समूह महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत नाशिक येथील नवोदित कवी नयन सुनील धारणकर याच्या ' गुरु ' या कवितेस तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच याच संस्थेतर्फे आयोजित केलेल्या काव्य स्पर्धेत 'विठ्ठल एक सोबती' या कवितेस उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. कवी नयन सुनील धारणकर याचे हार्दिक अभिनंदन!